Photo Archive - 2022
उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट, पुणे शाखा आयोजित, Dasakkar Sisters (नाशिक) प्रस्तुत , "स्वरोन्मेष"
शनिवार १२ नोव्हेंबर २०२२ संध्या ५:३० वा.
उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट पुणे आयोजित, भारतीय शास्त्रीय, सुगम, भक्तिसंगीत, सिनेसंगीत आणि पाश्चात्य संगीताच्या अनोख्या छटा घेऊन , व्होकल हार्मनी गायन आणि संवादिनीवादनातून एक आगळावेगळा स्वराविष्कार…. अर्थात Dasakkar Sisters प्रस्तुत, “स्वरोन्मेष”.
सादरकर्त्या: दसककर भगिनी-नाशिक (सुरश्री, गौरी, ईश्वरी, अश्विनी)
फोटो क्षणचित्रे सौजन्य: Girish Shewale




































