Photo Gallery

"गुरुबानी"

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ – ठाणे

गुरुवर्य:

संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त गुरुवर्य पंडित अरुण कशाळकर

तालमणी तबला गुरुवर्य पंडित मुकुंदराज देव

नृत्यांगना विदुषी अमृता परांजपे

शिष्य:

विशाल मोघे

रोहित देव

साक्षी जोशी

"आवाज ही पहचान है !" - आवाजाची कार्यशाळा

रविवार 23 ऑगस्ट २०२६ – स्वा. सावरकर सेवा केंद्र, विलेपार्ले (पूर्व), मुंबई

उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट, स्वा. सावरकर सेवा केंद्र, मुंबई आणि गायत्री व्हॉइस केअर रिसर्च सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, सर्वसामान्यांच्या माहितीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम !

मार्गदर्शक :
प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भोई (प्रख्यात ईएनटी आणि व्हॉइस केअर सर्जन, समाजसुधारक आणि राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, गायत्री क्लिनिक संचालक, तोंडाच्या कर्करोगावरील संशोधन आणि अमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी सजग कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते )

उत्तुंग ३१ वर्षपूर्ती आनंदसोहळा – उत्तुंग सन्मान प्रदान समारंभ आणि “देवस्वर-भावस्वर“ सांगीतिक आदरांजली

रविवार १२ एप्रिल २०२६ – पुणे

१) पूर्वार्ध: वार्षिक उत्तुंग सन्मान वितरण

सन्मानमूर्ती:

डॉ.उदय निरगुडकर

विदुषी शैला दातार

श्री. पार्थ बावस्कर

ज्ञान प्रबोधिनी (पुणे)

 

२) उत्तरार्ध: “देवस्वर-भावस्वर” सांगीतिक आदरांजली

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव काका आणि श्रीनिवास खळे काकांच्या काही प्रचलित आणि काही अप्रचलित गाण्यांची, नचिकेत देसाई, वेदश्री खाडिलकर-ओक, ओंकार खाडिलकर आणि शेफाली साकुरीकर ह्यांची गायन मैफिल