Photo Archive - 2024
उत्तुंग ठाणे शाखा आयोजित, "गुरुबानी" – गुरु-शिष्य परंपरेचा अनोखा मिलाफ.
२७ जुलै २०२४. सायंकाळी ५ वाजता. सहयोग मंदीर, ठाणे
उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट,ठाणे शाखा सहर्ष सादर करीत आहे
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्येष्ठ गुरुजनांच्या सहवासात आणि त्यांच्या आशीर्वादाने परिपूर्ण अशी एक संगीतमय संध्याकाळ – ‘गुरुबानी’ गुरु-शिष्य परंपरेचा अनोखा मिलाप.
सादरकर्ते:
अनिरुद्ध गोसावी- हार्मोनियम
मैत्रेयी दांडेकर – कथ्थक नृत्य
अदिती कोरटकर- शास्त्रीय गायन
विशेष उपस्थिती:
गुरु पंडित. श्री. सुधीर नायक
गुरु नृत्यालंकार सौ. मनाली देव
गुरु पंडिता श्रीमती. शुभदा पराडकर
उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट – २९वा वर्षपूर्ती सोहळा
७ जुलै २०२४ – पुणे
महनीय व्यक्तिमत्वांच्या सहवासात, आपुलकीच्या ओलाव्याने भिजलेला, हृद्य उत्तुंग सन्मान समारोह
अध्यक्ष:
विद्यावाचस्पती डॉ. शंकरराव अभ्यंकर
सन्मानमूर्ती:
एअर मार्शल (निवृत्त) प्रदीप बापट
विख्यात चित्रकार वासुदेवजी कामत
अभिनेत्री, लेखिका अपर्णा चोथे
कविवर्य पद्मश्री बा. भ. बोरकरांच्या काव्यरसग्रहणाचा आशयघन आविष्कार – “घन वरसे रे”
बाकीबाबांचे पुतणे कवी डॉ. घन:श्याम बोरकर आणि सुकन्या सौ. तेजश्री बोरकर-दीक्षित.
रसिकांनी गौरविलेले श्रीमंत सादरीकरण
सूत्रसंचालन: स्नेहल दामले
फोटो सौजन्य: अरविंद देशपांडे, Nikhil Ad




























































